Payment Calculator - वेतन कसे तयार करतात पहा

eStudy7
0
    शासकीय कर्मच्याऱ्यांना विविध भत्ते वेतनात मिळत असते. तथापि बऱ्याच कर्मच्याऱ्यांना बेसिक पे नुसार वेतन Calculate करता येत नाही.  तर इथे आपण वेतन calculate कसे करायचे ते पाहणार आहोत.


    वेतन calculate करतांना मूळ वेतन (बेसिक पे), महागाई भत्ता, XYZ शहरानुसार घरभाडे भत्ता व प्रवास भत्ता हा विचारात घेणे महत्वाचे आहे
    
१) मूळ वेतन - आपल्या पदानुसार ठरविण्यात येते
२) महागाई भत्ता - शासनाने दिल्या प्रमाणे
३) घरभाडे भत्ता- आपण नोकरी करत असलेले ठिकाण XYZ Category नुसार (खाली चार्ट दिला आहे)
४) प्रवास भत्ता - शासनाने शहरे ठरविल्या प्रमाणे खाली (खाली चार्ट दिला आहे)

स्वतःचे वेतन calculate करा. 


Payment Calculator

Payment Calculator





















१) घरभाडे भत्ता

    मूळ वेतनाच्या XYZ Category च्या टक्के नुसार मिळतो.

CATEGORY

DA

0 ते 25

26 ते 50

51 व पुढे

X

24%

27%

30%

Y

16%

18%

20%

Z

8%

9%

10%


XYZ शहरे खालील प्रमाणे - 


XYZ वर्गीकृत शहरे

१) X - Category शहरे -

मुंबई (नागरी समूह)

बृहन्मुंबई (महानगरपालिक)

मीरा-भाईंदर (महानगरपालिका)

ठाणे (महानगरपालिका)

नवी मुंबई (महानगरपालिका)

कल्याण-डोंबिवली (महानगरपालिक)

उल्हासनगर (महानगरपालिका)

अंबरनाथ (नगरपरिषद)

कुळगांव-बदलापूर (नगरपरिषद)

पुणे (नागरी समूह)

पुणे (महानगरपालिका)

पुणे (छावणी)

खडकी (छावणी)

पिंपरी-चिंचवड (महानगरपालिका)

देहु रोड (छावणी)

देहु (सो.टी)

२) Y - Category शहरे -

नागपूर (नागरी समूह)

नागपूर (महानगरपालिकी)

डिगडोह (सी.टी)

वाडी (सी.टी)

नाशिक (नागरी समूह)

नाशिक (महानगरपालिका)

एकलहरे (सी.टी)

देवळाली (छावणी)

भगूर (नगर परिषद)

अमरावती महानगर पालिका

औरंगाबाद (नागरी समूह)

औरंगाबाद (महानगरपालिका)

औरंगाबाद (छावणी)

भिवंडी (नागरी समूह)

भिवंडी-निजामपूर (महानगरपालिका)

खोनी (सी. टी)

सोलापूर महानगर पालिका

कोल्हापूर (नागरी समूह)

कोल्हापूर (महानगरपालिका)

गांधीनगर (सी.टी.)

वसई-विरार हहर महानगर पालिका

मालेगांव (नागरी समूह)

मालेगांव (महानगरपालिका)

भायगांव (ओ. जी.)

दरेगांव (ओ.जी)

सोयगांव (सी.टी)

द्याने (सी.टी.)

माळदे (सी.टी)

नांदेड-वाघाळा महानगर पालिका

सांगली (नागरी समूह)

सांगली मिरज कुपवाड (महानगरपालिका)

माधवनगर (सी.टी.)

3) Z - Category शहरे -

राज्यातील जी अन्य ठाहरे / गावे एक्स किंवा वाय वर्गात समाविष्ट नाहीत, त्यांचा समावेश झेड वर्गात होतो.


२) प्रवास भत्ता -

    शासनाने ठरवून दिल्या दिल्याप्रमाणे वर्गीकृत शहरानुसार मिळतो.

राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन स्तर (Pay Level) मधील वेतन

वाहतूक भत्त्याचा दर (रु.)

बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह

इतर ठिकाणे

एस-२० व त्यावरील

रु. ५४००/-

रु. २७००/-

एस-७ ते एस-१९

रु. २७००/-

रु. १३५०/-

एस-१ ते एस-६

रु. १०००/-

रु. ६७५/-

उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.१३५० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.

 

 

 

अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सध्या अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्यामध्ये पुढील प्रमाणे वाढ

राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन स्तर (Pay Level) मधील वेतन

वाहतूक भत्त्याचा दर (रु.)

बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह

इतर ठिकाणे

एस-२० व त्यावरील

रु. १०८००/-

रु. ५४००/-

एस-७ ते एस-१९

रु. ५४००/-

रु. २७००/-

एस-१ ते एस-६

रु. २२५०/-

रु. २२५०/-

अंध, अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशकतीतील दोष असणाऱ्या उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.५४०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील.


    Calculator मध्ये मूळवेतन, महागाई भत्ता, घरभाडे व प्रवासभत्ता निवडतांना वरील बाबींचा विचार करावा.

    संबंधित शासन निर्णय Download करण्यासाठी येथे क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top