शाळा पूर्व तयारी मेळावा
शाळा पूर्व तयारी पहिला मेळावा हा साधारणतः एप्रिल महिन्यात केली जाते. पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी अंगणवाडी सेविका कडून अथवा मुलांचा शोध घेऊन यादी तयार केली जाते. व शाळा पूर्व तयारी मेळावा करिता आमंत्रित केले जाते...
विद्यार्थ्यांचा विविध विकास किती झाला आहे ते विविध पद्धतीने तपासला जातो. त्या करिता विविध साहित्य ठेवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण होते.
शाळा पूर्व तयारी करिता शासन विविध पुस्तके पुरवतात त्याचा उपयोग उन्हाळी सुट्यांमध्ये चांगल्या पद्धतीने होतो.
तसेच माता-पालक गट तयार करून त्यापैकी एक लीडर माता निवडल्या जाते. व प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्याबद्दल चा आढावा घेतला जातो.
असे एकूण दोन मेळावे घेतले जातात. दुसरा मेळावा शाळेच्या पहिल्या दिवशी घेतला जाते. त्यामध्ये
- नाव नोंदणी - नाव, वजन, उंची
- शरीरिक विकास
- दोरीच्या उड्या
- दोन्ही हाताच्या सहाय्याने चेंडू/रिंग फेकणे
- कागदाची होडी बनवणे
- चित्रात रंग भरणे
- बौद्धिक विकास
- लहान-मोठा फरक ओळखणे
- २ प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे - जसे फळे व पक्षी
- दिलेल्या वस्तू / चित्रे क्रमाने लावणे
- जोडी लावणे
- सामाजिक आणि भावनिक विकास
- आपल्या परिवारातील सदस्याची नावे सांगणे
- खेळ/क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे
- स्वच्छ आणि निटनेटके राहणे
- न घाबरता बोलणे
- भाषा विकास
- चित्र पाहून वर्णन करणे
- गोष्ट सांगणे
- अक्षर ओळखणे
- अक्षरे पाहून लिहणे
- गणनपूर्व तयारी
- कमी-जास्त ओळखणे
- आकार ओळखणे
- अंक ओळखणे
- वस्तू मोजणे
- समुपदेशन
तर अशा पद्धतीने विविध क्षमता तपासल्या जातात. सोबत विद्यार्थ्यांचे विकास पत्र देत आहोत.
 |
| शाळा पूर्व तयारी विकास पत्र नोंदणी |
 |
| शाळा पूर्व तयारी शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास |
 |
| शाळा पूर्व तयारी सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास |
 |
| शाळा पूर्व तयारी गणनपूर्व तयारी |
अशा पद्धतीने विकास पत्र दोन्ही मेळाव्यात भरून घेतल्या जाते. व विद्यार्थ्याचा झालेला विकास पहिल्या जाते.
असे ऐकूण ७ टेबल तयार केलेले असतात. त्यानुसार पाल्याला एका-एका टेबल कडे नेले जाते ते ७ टेबल स्टिकर येथे देत आहोत. शिक्षकांना हे स्टिकर टेबल ला लावण्याकरिता मदत होईल.
 |
- नाव नोंदणी - नाव, वजन, उंची
|
 |
- शरीरिक विकास
- दोरीच्या उड्या
- दोन्ही हाताच्या सहाय्याने चेंडू/रिंग फेकणे
- कागदाची होडी बनवणे
- चित्रात रंग भरणे
|
 |
- बौद्धिक विकास
- लहान-मोठा फरक ओळखणे
- २ प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे - जसे फळे व पक्षी
- दिलेल्या वस्तू / चित्रे क्रमाने लावणे
- जोडी लावणे
|
 |
- सामाजिक आणि भावनिक विकास
- आपल्या परिवारातील सदस्याची नावे सांगणे
- खेळ/क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे
- स्वच्छ आणि निटनेटके राहणे
- न घाबरता बोलणे
|
 |
- भाषा विकास
- चित्र पाहून वर्णन करणे
- गोष्ट सांगणे
- अक्षर ओळखणे
- अक्षरे पाहून लिहणे
|
 |
- गणनपूर्व तयारी
- कमी-जास्त ओळखणे
- आकार ओळखणे
- अंक ओळखणे
- वस्तू मोजणे
|
तर अशा पद्धतीने शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे नियौजन केले जाते.
DOWNLOAD PDF