महत्त्वाची नोंद (Note):
- माहिती पुन्हा पुन्हा भरण्याची गरज नाही: तुमचे नाव, पद, शाळा आणि स्वाक्षरी या टूलमध्ये एकदा भरून सेव्ह केली की ती तुमच्या मोबाईल/ब्राऊझरमध्ये कायम सुरक्षित राहते.
- फक्त तारीख निवडा: पुढील वेळी अर्ज करताना तुम्हाला संपूर्ण माहिती पुन्हा टाईप करावी लागणार नाही; फक्त रजेचा दिनांक निवडून थेट एका क्लिकवर PDF किंवा WhatsApp मेसेज तयार करता येईल.
- पोस्ट सेव्ह ठेवा: ऐनवेळी शोधण्याची धावपळ होऊ नये म्हणून या पोस्टची लिंक तुमच्या WhatsApp वर किंवा ब्राऊझरमध्ये Bookmark करून सेव्ह ठेवा.
- तुमची कुठलीही माहिती आमच्याकडे save होत नाही.
रजा अर्ज जनरेटर
कृपया खालील माहिती पूर्ण भरा:
- सादर करण्याचे अधिकारी (प्रति)
- कार्यालय / शाळा / संस्थेचे नाव
- कर्मचाऱ्याचे नाव
- कर्मचाऱ्याचे पद
- रजेचे कारण
- अर्ज दिनांक
- रजेचा दिनांक
- दुसरा रजेचा दिनांक
- तिसरा रजेचा दिनांक
- २ किंवा ३ दिवसांच्या रजेसाठी कृपया वेगवेगळे दिनांक निवडा (समान दिनांक निवडता येणार नाही).
कायम सेव्ह केलेले नाव, कार्यालय आणि स्वाक्षरी हटवायची आहे का?


खुप छान खडसे साहेब
उत्तर द्याहटवाधन्यवाद साहेब 🙏
हटवाअतिशय सुंदर ब्लॉग आहे.मनपूर्वक अभिनंदन!💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर जी ,🙏
हटवानैमित्तिक रजा ऐवजी किरकोळ रजा हेडिंग द्या
उत्तर द्याहटवाNice Blog
आपण सुचविल्याप्रमाणे नैमित्तिक आणि किरकोळ असे दोन्ही शब्द ठेवले आहेत. धन्यवाद
हटवाखूप खूप धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा