विवाह परिचय पत्र जनरेटर
- बटण दाबल्यावर प्रिंट विंडो उघडेल. तिथे Printer च्या जागी "Save as PDF" हा पर्याय निवडा.
- Paper size मध्ये "A4" निवडा.
- मोबाईलवर वरच्या बाजूला उजवीकडे दिसणाऱ्या गोल PDF चिन्हावर (Icon) क्लिक करून फाईल सेव्ह करा.
- चुकून विंडो बंद झाल्यास २४ तासांच्या आत पुन्हा डाऊनलोड करता येईल.
विवाह परिचय पत्र (बायोडाटा) ऑनलाइन कसा बनवावा?
लग्नाच्या बोलणीसाठी एक आकर्षक, स्वच्छ आणि सुटसुटीत बायोडाटा असणे अत्यंत आवश्यक असते. आता कोणत्याही सायबर कॅफेमध्ये न जाता तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून अवघ्या २ मिनिटांत दर्जेदार मराठी विवाह बायोडाटा तयार करू शकता.
बायोडाटा टूलची प्रमुख वैशिष्ट्ये:
आकर्षक डिझाइन (Themes): पारंपरिक लाल, शाही सोनेरी, धम्म निळा आणि निसर्ग हिरवा अशा ४ सुंदर रंगांचे पर्याय.
धार्मिक चिन्हे व शीर्षके: हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम आणि सर्वधर्म यांच्यासाठी योग्य धार्मिक चिन्हे (Symbols) आणि आराध्य दैवतांचे मथळे.
फोटो क्रॉप व रोटेट सुविधा: मोबाईलमधून फोटो सहज अपलोड करून योग्य आकारात क्रॉप आणि रोटेट करण्याची सोय.
अपंगत्व तपशील पर्याय: आवश्यकता असल्यास अपंगत्वाचा प्रकार व टक्केवारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र फील्ड.
हाय-क्वालिटी A4 PDF: थेट प्रिंट किंवा मोबाईमध्ये एका क्लिकवर A4 आकारात PDF सेव्ह करण्याची सुविधा.
बायोडाटा कसा तयार करावा? (सोप्या ४ पायऱ्या):
माहिती भरा: वरील फॉर्ममध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, शिक्षण, नोकरी, कौटुंबिक तपशील आणि पत्ता अचूक भरा.
फोटो सेट करा: 'फोटो निवडा' वर क्लिक करून फोटो योग्य आकारात क्रॉप करून सेव्ह करा.
पेमेंट पूर्ण करा: 'परिचय पत्र तयार करा' बटणावर क्लिक करून PhonePe, GPay किंवा Paytm द्वारे केवळ ₹१० नाममात्र शुल्क भरा.
PDF सेव्ह करा: पेमेंट यशस्वी होताच उघडणाऱ्या प्रिंट विंडोमध्ये "Save as PDF" पर्याय निवडून बायोडाटा मोबाईलमध्ये सुरक्षित सेव्ह करा.
(टीप: एकदा ₹१० भरल्यानंतर विंडो चुकून बंद झाली तरी २४ तासांच्या आत त्याच उमेदवाराचा बायोडाटा पुन्हा विनाशुल्क डाऊनलोड करता येतो.)

