नैमित्तिक/ किरकोळ रजा अर्ज

Rajnish Khadse
7
महत्त्वाची नोंद (Note):
    • माहिती पुन्हा पुन्हा भरण्याची गरज नाही: तुमचे नाव, पद, शाळा आणि स्वाक्षरी या टूलमध्ये एकदा भरून सेव्ह केली की ती तुमच्या मोबाईल/ब्राऊझरमध्ये कायम सुरक्षित राहते.
    • फक्त तारीख निवडा: पुढील वेळी अर्ज करताना तुम्हाला संपूर्ण माहिती पुन्हा टाईप करावी लागणार नाही; फक्त रजेचा दिनांक निवडून थेट एका क्लिकवर PDF किंवा WhatsApp मेसेज तयार करता येईल.
    • पोस्ट सेव्ह ठेवा: ऐनवेळी शोधण्याची धावपळ होऊ नये म्हणून या पोस्टची लिंक तुमच्या WhatsApp वर किंवा ब्राऊझरमध्ये Bookmark करून सेव्ह ठेवा.
    • तुमची कुठलीही माहिती आमच्याकडे save होत नाही.

रजा अर्ज जनरेटर

कृपया खालील माहिती पूर्ण भरा:
  • सादर करण्याचे अधिकारी (प्रति)
  • कार्यालय / शाळा / संस्थेचे नाव
  • कर्मचाऱ्याचे नाव
  • कर्मचाऱ्याचे पद
  • रजेचे कारण
  • अर्ज दिनांक
  • रजेचा दिनांक
  • दुसरा रजेचा दिनांक
  • तिसरा रजेचा दिनांक
  • २ किंवा ३ दिवसांच्या रजेसाठी कृपया वेगवेगळे दिनांक निवडा (समान दिनांक निवडता येणार नाही).
कायम सेव्ह केलेले नाव, कार्यालय आणि स्वाक्षरी हटवायची आहे का?

स्वाक्षरी सरळ करा व योग्य आकारात क्रॉप करा

Crop Target

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या
  1. अतिशय सुंदर ब्लॉग आहे.मनपूर्वक अभिनंदन!💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. नैमित्तिक रजा ऐवजी किरकोळ रजा हेडिंग द्या
    Nice Blog

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण सुचविल्याप्रमाणे नैमित्तिक आणि किरकोळ असे दोन्ही शब्द ठेवले आहेत. धन्यवाद

      हटवा
टिप्पणी पोस्ट करा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top